Saorabh Choughule | या खास व्यक्तीसाठी आहे सौरभचा Tattoo |
2021-12-23
12
कलर्स मराठीवरील 'जीव माझा गुंतला' या मालिकेतील मल्हार खानविलकर म्हणजेच सौरभ चौघुले याच्या हातावर असलेल्या टॅटूची सगळीकडे चर्चा होती. जाणून घेऊया सौरभच्या टॅटू मागचं कारण. Reporter: Atisha Lad Video Editor: Ganesh Thale